शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

भारतभूमीवर पोहोचण्याआधीच राफेलचे शक्तीप्रदर्शन; हवेतल्या हवेतच भरले इंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:13 IST

आज दिमाखात भारतात पोहोचणार : ३0 हजार फूट उंचीवर इंधन भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हवाईदलाच्या मारकक्षमतेस बळकटी देण्यासाठी खरेदी केलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांनी फ्रान्सहून भारताकडे येताना वाटेत हवेत ३० हजार फूट उंचीवरून उडत असतानाच पुढील प्रवासासाठी इंधन भरून घेतले. ही विमाने संयुक्त अरब अमिरातींमध्ये थोडा वेळ थांबून उद्या बुधवारी अंबाला येथील हवाईतलावर पोहोचतील.

हवेत सुसाट वेगाने भरारी मारत असतानाच इंधन भरून घेणे हे या शक्तिसाली विमानांचे अनेकांपैकी एक गुणवैशिष्टय आहे. म्हणूनट इंधनासाठी खाली उतरावे न लागता दीर्घकाळ सलग उड्डाण करून दूरवर हल्ला करू शकण्याची क्षमता हे या विमानांचे महत्वाचे बलस्थान आहे. ते त्यांनी स्वदेशी येतानाच्या पहिल्याच प्रवासात यशस्वीपणे दाखवून दिले. साहजिकच हवाईदलाने उड्डाणातच इंधन भरून घेणाऱ्या या विमानांची मनोहारी छायाचित्रे टष्ट्वीटरवर प्रसिद्ध केली.च्या राफेल विमानांना हवेतच इंधन भरून घेता यावे यासाठी फ्रान्सच्या हवाईदलाने त्यांची दोन ‘ए ३३० फेनिक्स एमआरटीटी’ ही इंधनवाहक विमाने त्यांच्यासोबत पाठविली आहेत.च्या फ्रेंच विमानांनी राफेल विमानांसोबत उडत असतानाच इंधनाचा पाईप त्यासाठी तयार केलेल्या खास नळाला अजूकपणे जोडून इंधन भरले. ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारताने फ्रान्सचे आभार मानले.च्या दोन इंधन भरणाºया विमानांपैकी एका विमानातून फ्रान्स सरकारने भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यास मैत्री व सदिच्छेच्या भावनेने मदत ही पाठविली आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील