शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी पी. चिदम्बरम यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:25 IST

माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असून, १० जुलैपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असून, १० जुलैपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, चिदम्बरम मंगळवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. ईडीने त्यांची अनेक तास चौकशी केली.चिदम्बरम यांच्या जामीन अर्जाला उत्तर देण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. या प्रकरणी चिदम्बरम यांनी पहिल्यांदाच ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. सकाळी १०.५८ वा. ते आपल्या एका वकिलासोबत ईडीच्या मुख्यालयात आले. दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना १.३० वा. जेवणासाठी जाऊ देण्यात आले. दुपारी ३ नंतर पुन्हा काही काळ चौकशी करण्यात आली.ईडीने काल त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. ३,५०० कोटींच्या एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती यांची ईडीने चौकशी केली आहे.अटक टाळण्यासाठी याचिकाचिदम्बरम यांनी अटकेपासून संरक्षणासाठी गेल्या आठवड्यात विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्यासमोर याचिका दाखल केली होती. याच न्यायालयाने त्यांना दिलासा देताना १० जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीने याआधी चिदम्बरम यांना ३० मे रोजी हजर होण्याचे आदेश दिले होते. चिदम्बरम यांनी त्याच दिवशी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम