शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल प्रदेशात वायुसेनेचे Mi-17 हेलीकॉप्टर कोसळले, सुदैवाने पायलट आणि क्रू मेंबर सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 17:12 IST

या अपघाताचे कारण शोधण्यासाठी वायुसेनेकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जातील.

नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेचे(IAF) Mi-17 हेलिकॉप्टर गुरुवारी अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात विमानातील 2 पायलट आणि 3 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर देखभालीसाठी वापरण्यात येत होते. दरम्यान, या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जातील. 

यापूर्वीही सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील शिवगड धार भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते, ज्यामध्ये दोन पायलट ठार झाले होते. ऑगस्टमध्येही जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रणजीत सागर धरणाजवळ हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट ठार झाले होते. 21 ऑक्टोबरलाही मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचे लडाऊ विमान मिराज-2000 कोसळले होते. क्रॅश होण्यापूर्वी पायलटने पॅराशूट घेऊन उडी मारल्याने तो या अपघातात वाचला होता. दैनंदीन ट्रेनिंगदरम्यान हा अपघात झाला होता.

2017 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये 7 जवान शहीद2017 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये Mi-17-V5 हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्या अपघातात 7 जवान शहीद झाले होते. अपघाताचा व्हिडिओही समोर आला होता. 6 ऑक्टोबर 2017 रोजी, भारतीय वायुसेनेचे एक Mi-17-V5 हेलिकॉप्टर आपल्या नियमित मोहिमेवर उड्डाण करत असताना हेलिकॉप्टरला अपघात झाला होता.    

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना