शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सपकाळ नॉलेज हब आणि पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात करार

By admin | Updated: July 24, 2016 01:39 IST

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब अंजनेरी, या शैक्षणिक संस्थेमध्ये (सीइएसपीयू) या पोर्तुगाल विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र पदवी या विषयाच्या शिक्षण शाखेच्या अभ्यासवर्गाची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारचा भारतातील शिक्षण क्षेत्रातील पहिला करार सपकाळ नॉलेज हब व सीइएसपीयू पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात शुक्रवारी (दि.२२) झाला.

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब अंजनेरी, या शैक्षणिक संस्थेमध्ये (सीइएसपीयू) या पोर्तुगाल विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र पदवी या विषयाच्या शिक्षण शाखेच्या अभ्यासवर्गाची सुरुवात होणार आहे. अशा प्रकारचा भारतातील शिक्षण क्षेत्रातील पहिला करार सपकाळ नॉलेज हब व सीइएसपीयू पोर्तुगाल विद्यापीठ यांच्यात शुक्रवारी (दि.२२) झाला.सदर शैक्षणिक करारावरती प्रो. डोटर ए. अल्मेडा, अध्यक्ष सीईएसपीयू व सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन रवींद्र सपकाळ यांच्या स्वाक्षर्‍या झाल्या.पोर्तुगीज विद्यापीठ हे ३० वर्षांपासून हेल्थ सायन्स ‘ा क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच सपकाळ नॉलेज हबमधील नावाजलेल्या औषधनिर्माणशास्त्र या महाविद्यालयाशी जोडले जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या सुवर्ण सहयोगामुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील अभ्यासाच्या नवीन प्रयोगांना चालना मिळणार आहे व भारतातील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. तसेच या करारामुळे भारतीय विद्यार्थी व शिक्षक यांचे युरोपियन देशात व युरोपियन विद्यार्थी व शिक्षक यांचे भारतात शिक्षणासाठी विचार विनिमय होणार आहे.पोर्तुगीज विद्यापीठातर्फे सपकाळ नॉलेज हब औषधनिर्माणशास्त्र या महाविद्यालयाशी जोडले जात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या सुवर्ण सहयोगामुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील अभ्यासाच्या नवीन प्रयोगांना चालना मिळणार आहे व भारतातील या क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. तसेच या करारामुळे भारतीय विद्यार्थी व शिक्षक यांचे युरोपियन देशात व युरोपियन विद्यार्थी व शिक्षक यांचे भारतात शिक्षणासाठी विचार विनिमय होणार आहे.पोर्तुगीज विद्यापीठातर्फे सपकाळ नॉलेज हब औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या पाहणी दरम्यान पाठविलेल्य दोन सभासदांच्या कमिटीमध्ये प्रो. लुईस व प्रो. हिथर या कमीटीने महावद्यिालयास भेट दिल्यानंतर सपकाळ नॉलेज हबमधील शैक्षणिक सोयी-सुविधा बघून संस्थेची प्रशंसा केली. या शैक्षणिक करारामुळे सपकाळ नॉलेज हब संस्थेमधील आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात अजून मोलाची भर पडली आहे. तसेच भारतातील फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सर्व युरोपियन देशांमध्ये सपकाळ नॉलेज हबद्वारे औषधनिर्माणशास्त्र शाखेची द्वारे खुली होणार आहेत.