ंमू.जे.च्या याचिकेवर दोन आठवड्यानंतर कामकाज
By admin | Updated: March 23, 2016 00:12 IST
जळगाव : मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांच्या प्राचार्यपदास मंजुरी मिळावी, यासाठी महाविद्यालयाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी कामकाज झाले. या प्रकरणात मंगळवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या वकिलांमार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले. न्यायमूर्ती बोर्डे व न्यायमूर्ती बोरा यांच्या न्यायासनासमोर हे कामकाज झाले. याप्रकरणी पुढील कामकाज दोन आठवड्यानंतर म्हणजेच ५ एप्रिल २०१५ रोजी होण्याची शक्यता आहे. मू.जे. महाविद्यालयाकडून ॲड.व्ही.डी. होन यांनी तर विद्यापीठाकडून ॲड.अमरजितसिंग गिरासे यांनी कामकाज पाहिले.