शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात तीन महिन्यांनी रेल्वे रुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 04:16 IST

काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर तीन महिन्यांनी काश्मिरात रेल्वेसेवा सुरू झाली आहे.

श्रीनगर : काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर तीन महिन्यांनी काश्मिरात रेल्वेसेवा सुरू झाली आहे. तथापि, बतवारा-बटवालू मार्गादरम्यान मिनी बस धावताना दिसल्या. खासगी वाहनेही रस्त्यांवर धावत होती. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बारामुला आणि श्रीनगरच्या दरम्यान मंगळवारी सकाळपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. सुरक्षा कारणांमुळे रेल्वे केवळ सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेतच धावणार आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीनगर-बनिहालदरम्यान रेल्वेसेवा काही दिवसांनंतर ट्रायल रन घेऊन सुरू करण्यात येईल. ५ आॅगस्ट रोजी रेल्वेसेवा बंद झाली होती. त्याला मंगळवारी १०० दिवस पूर्ण झाले. दरम्यान, आज सकाळी काही तासांसाठी बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. समाजविघातक शक्तींकडून ही दुकाने बंद केली जात आहेत.>अतिरेकी ठारजम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला आणि सैन्याचा एक जवान जखमी झाला. कुलन भागात लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत हा अतिरेकी मारला गेला.