शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:14 IST

Encounter In Kashmir: पहलागम येथील हल्ल्यानंतर आज सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  तुंबळ चकमक उडाली असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पहलागम येथील हल्ल्यानंतर आज सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  तुंबळ चकमक उडाली असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. दरम्यान, ही चकमक अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार काश्मीरमधील बारामुल्ला परिसरामध्ये दहशतवाद्यांकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. लष्कराने दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार मारले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारुगोळा आणि इतर सामुग्री जप्त केली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उरीमध्येही दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याने लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. भारतीय सैन्याने सांगितले की, बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. आज  सुमारे २ ते ३  दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील उरी नाल्यातील सरजीवनच्या सामान्य भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती समोर आली आहे.  लष्कराने सांगितले की, नियंत्रण रेषेवरील सतर्क सैनिकांनी घुसखोरांना आव्हान दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. सध्या चकमक सुरू आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला