शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

या मंदिरात गेल्यावर होते परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण

By admin | Updated: March 5, 2017 15:10 IST

देवभोळ्या असलेल्या आपल्या देशात प्रत्येक देवतेचे आणि मंदिरांचे काही ना काही खास वैशिष्ट्य असतात.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 5 - देवभोळ्या असलेल्या आपल्या देशात प्रत्येक देवतेचे आणि मंदिरांचे काही ना काही खास वैशिष्ट्य असतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यावरूनही देवांची खासियत ठरत असते. असेच एक मंदिर आहे अहमदाबादमध्ये. येथील एका हनुमान मंदिरात नवस बोलल्यावर परदेशात जाण्यासाठी व्हीसा मिळतो, अशी मान्यता आहे. 
व्हीसा देणारे हनुमान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून,  व्हीसासाठी नवस बोलण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर भक्त येत असतात. तसेच ऑस्ट्रेलिया कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप आदी देशात जाण्यासाठी व्हीसाची मागणी करतात. भक्तांचा या चमत्कारी हनुमानांवर एवढा विश्वास आहे की ते व्हीसासाठी दुसऱ्या देशांच्या दुतावासाच्या पायऱ्या झिजवण्याऐवजी या मंदिरात येणे पसंत करतात.