शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कुंभमेळ्यानंतर चारधामवरही कोरोनाचे सावट? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 04:46 IST

मे महिन्यात सुरू होणार यात्रा; आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची अट 

नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ, केदारनाथ,  यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधाम यात्रेवर या विषाणूची सावली पडणार का असा प्रश्न आहे. येत्या मे महिन्यात ही यात्रा सुरू होत आहे.उत्तराखंड राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चारधाम यात्रेसाठी येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीची म्हणजेच निगेटिव्ह रिपोर्टची अट घातली आहे, असे राज्याचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

नैनिताल उच्च न्यायालयाने याबाबत आलेल्या याचिकांवर सुनावणी घेताना चार धाम यात्रेला दुसरे कुंभ बनू दिले जाऊ शकत नाही, असे म्हटले. न्यायालयाने सरकारकडे औषधे आणि लसीची माहिती मागितली आहे. सरकारने ही माहिती १२ मेपर्यंत द्यायची आहे.सूत्रांनुसार गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सरकार यात्रेसाठी ई-पास अनिवार्य करणे, भाविकांची संख्या मर्यादित ठेवणे असे निर्णय घेऊ शकते.

गेल्या वर्षी ४.२० लाख भाविकांना मिळाली होती परवानगी...सामान्यत: ३८ लाख भाविक या यात्रेत दरवर्षी येतात. गेल्या वर्षी मर्यादित लॉकडाऊनमध्येही भाविकांनी चारधाम यात्रा केली. परंतु, त्यांची संख्या ४.२० लाख मर्यादित ठेवली होती. यासाठी केदारनाथमध्ये रोज ८००, बद्रीनाथमध्ये १२००, गंगोत्रीत ६०० आणि यमुनोत्रीत ४०० भाविकांना परवानगी दिली गेली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या