शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीश पंतप्रधानांच्या असमर्थतेनंतर आता या देशाचे राष्ट्रपती असतील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी

By बाळकृष्ण परब | Updated: January 10, 2021 17:20 IST

Republic Day Update : ब्रिटनमध्ये झालेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या प्रकोपानंतर जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर येण्यास असमर्थता व्यक्त करत, दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी नव्या प्रमुख पाहुण्यांचे नाव निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देसुरिनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी हे प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारत दौऱ्यावर येणार आहेतचंद्रिकाप्रसाद संतोखी हे भारतीय वंशाचे असून, हल्लीच त्यांनी सुरीनामच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली होतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या संबोधनामध्येही चंद्रिकाप्रसाद संतोखी यांचा विशेष उल्लेख केला होता

नवी दिल्ली - यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ब्रिटनमध्ये झालेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या प्रकोपानंतर जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर येण्यास असमर्थता व्यक्त करत, दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी नव्या प्रमुख पाहुण्यांचे नाव निश्चित झाले असून, सुरिनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी हे प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयामधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.चंद्रिकाप्रसाद संतोखी हे भारतीय वंशाचे असून, हल्लीच त्यांनी सुरीनामच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली होती. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या संबोधनामध्येही चंद्रिकाप्रसाद संतोखी यांचा विशेष उल्लेख केला होता. संतोखी यांचे पूर्वज शेकडो वर्षांपूर्वी भारतातून दक्षिण अमेरिकेत गेले होते.याआधी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. जॉन्सन यांनीही या निमंत्रणाचा स्वीकार केला होता. मात्र डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रकोप वाढल्याने लॉकडाऊन करावा लागला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती पाहून जॉन्सन यांनी भारत दौऱ्यावर येण्यास असमर्थता दर्शवली.

टॅग्स :IndiaभारतRepublic Dayप्रजासत्ताक दिन