शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा घडल्यानंतर अकरा दिवसांत आरोपीला शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:35 IST

गुन्हा घडल्यानंतर त्यातील आरोपीवर दाखल केलेला खटला वर्षानुवर्षे चालून मग त्याला शिक्षा सुनावली जाण्याची असंख्य उदाहरणे आहेत.

चित्रदुर्ग  - गुन्हा घडल्यानंतर त्यातील आरोपीवर दाखल केलेला खटला वर्षानुवर्षे चालून मग त्याला शिक्षा सुनावली जाण्याची असंख्य उदाहरणे आहेत. पण कर्नाटकात मात्र यासंदर्भात काही आगळे घडले आहे. ७५ वर्षे वयाच्या वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर अवघ्या अकरा दिवसाच्या आत या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल लागून या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.येथील वलसे गावातल्या परमेश्वरस्वामी या वयोवृद्धाने आपली पत्नी पुतम्मा (६३ वर्षे) हिची २७ जून रोजी हत्या केली होती. या घटनेनंतर अकरा दिवसांनी म्हणजे शनिवारी सदर खटल्याचा निकाल लागून चित्रदूर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. वस्त्रमुत्त यांनी परमेश्वरस्वामीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इतक्या त्वरेने निकाल देण्याची घटना कर्नाटकात प्रथमच घडली आहे असे चित्रदूर्गचे पोलीस अधिक्षक श्रीनाथ जोशी यांनी सांगितले.मुलाने दिली महत्त्वाची माहितीपत्नीची हत्या केल्यानंतर अवघ्या सहा तासांत परमेश्वरस्वामीला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत तपास पूर्ण करुन सबळ पुराव्यांनिशी त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परमेश्वरस्वामीचा मुलगा गिरीश याने या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली होती.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या