शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

२६ वर्षांनी ओमानचे सुलतान आले भारतात, आर्थिक भागीदारी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 05:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात बहुआयामी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी दोन्ही देशांत १० क्षेत्रांमध्ये आणखी सहकार्य वाढविण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे लवकरात लवकर भारत व ओमानने सर्वंकष आर्थिक भागीदारी करार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. इस्रायल व हमास संघर्षामुळे निर्माण झालेली स्थिती, दहशतवादाने उभे केलेले आव्हान, इस्रायल व पॅलेस्टाइन अशा द्विराष्ट्रवादाचा तोडगा या मुद्द्यांवरही मोदी व हथैम बिन तारिक यांच्यात शनिवारी सविस्तर चर्चा झाली. 

ही माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक शुक्रवारी भारताच्या दौऱ्यावर आले होते. तब्बल २६ वर्षांनी ओमानचे सुलतान भारताच्या दौऱ्यावर आले हा ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

ओमान करणार भारतात माेठी गुंतवणूकnओमान-भारत संयुक्त निधीच्या तिसऱ्या टप्प्यातील रकमेची दोन्ही देशांनी घोषणा केली. nया २५०० कोटी रुपयांची भारतात सर्वांत वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात येईल. या निधीमध्ये दोन्ही देशांचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. nस्टेट बँक ऑफ इंडिया व ओमान इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी हे दोघे मिळून या निधीच्या व्यवस्थापनाचे काम पाहतात. nत्या निधीचा पहिला टप्पा ८३० कोटी रुपयांचा व दुसरा टप्पा १,६६० कोटी रुपयांचा होता.

कोणते करार केले? भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, माहिती-तंत्रज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण, आर्थिक गुन्ह्यांचा व गुन्हेगारांचा छडा लावणे आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी भारत व ओमानने करार केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी