शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्रिपुरातून १८ वर्षांनी अफ्सपा कायदा मागे

By admin | Updated: May 29, 2015 00:10 IST

त्रिपुरातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्सपा) मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : त्रिपुरातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्सपा) मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या या निर्णयाचे स्वागत होत असतानाच काश्मिरातून अफस्पा मागे घेण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला काम करायचे असल्यास अफ्सपा गरजेचा असल्याचे सरकारने गुरूवारी स्पष्ट केले.तत्पुर्वी, त्रिपुरा सरकारने बुधवारी अफ्सपा मागे घेण्याचा निर्णय घेतला. माओवाद्यांवर अंकुश लावण्याच्या इराद्याने गत १८ वर्षांपासून हा कायदा राज्यात लागू होता.जम्मू-काश्मीर वा अन्य कुठल्याही राज्यांत अंतर्गत सुरक्षेसाठी लष्कराला तैनात करायचे असेल तर सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा गरजेचा आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले. ‘अफ्सपा’बाबत निर्णय घेण्याचे काम माझ्या मंत्रालयाचे नाही. हा कायदा एखाद्या विशिष्ट भागांत लागू असेल तिथे लष्कर सक्रिय राहील, ही सर्वसामान्य बाब आहे. हा कायदा नसेल तर विशिष्ट भागांतील अंतर्गत सुरक्षेसाठी लष्कर तैनात होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. अंतर्गत सुरक्षा हे लष्कराचे काम नाहीअंतर्गत सुरक्षा हे लष्कराचे काम नाही. मला हे स्पष्ट करू द्या. अंतर्गत सुरक्षा राखणे माझे काम नाही; मात्र मला ही जबाबदारी सोपविण्यात आली असेल तर यासाठी काही उपयुक्त शक्तींची मला गरज भासेल आणि ‘अफ्सपा’च्या माध्यमातून मला ही शक्ती वा अधिकार मिळतील, असेही पर्रीकर म्हणाले.