शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

२१ विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

By admin | Updated: July 23, 2016 00:02 IST

जळगाव : श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिराच्या विश्वस्तांनी तसेच श्याम कोगटा मित्र परिवारातर्फे शहरातील गरीब, होतकरू अशा २१ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे.

जळगाव : श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिराच्या विश्वस्तांनी तसेच श्याम कोगटा मित्र परिवारातर्फे शहरातील गरीब, होतकरू अशा २१ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे.
१ ली ते १० मध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या सर्व शिक्षणाचा खर्च विश्वस्त आणि मंडळ करणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी श्याम कोगटा, प्रशांत पाटील, अशोक माळी, दिनेश राठी, योगेश कलंत्री, विष्णूकांत तापडिया, श्रीकांत वाणी, शिरीष पाटील, नगरसेवक राजू मोरे, रमेश माळी, मनोज चौधरी, निखिल कुलकर्णी उपस्थित होते.

माथाडी संघटनेच्या अध्यक्षपदी देशपांडे
जळगाव- उत्तर महाराष्ट्र माथी, इतर श्रमजीवी, असंरक्षित व असंघटीत कामगार संघटनेला शासनाने मान्यता दिली असून, अध्यक्षपदी ॲड.जमील देशपांडे यांची निवड झाली आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील माथाडी व इतर कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. कार्यकारिणी : उपाध्यक्ष सुनील माळी, सचिव संजय चांदेलकर, खजिनदार भगवान माळी, सदस्य गोपाल महाजन, सुनील महाजन, सुभाष माळी आदी.

विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम
जळगाव- ब्राह्मण ेकता मंडळातर्फे २४ रोजी आयएमआर महाविद्यालयात दुपारी ४ वाजता यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. संबंधित पालकांनी सत्कारस्थळी आपल्या पाल्यांसह व गुणपत्रिकांच्या झेरॉक्ससह उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
व.वा.वाचनालयाची सभा
जळगाव- व.वा.वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ रोजी सकाळी ९ वाजता वाचनालयाच्या सभागृहामध्ये होणार आहे. सभेची सूचना फलकावरही लावली आहे. सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे चिटणीस मिलिंद कुळकर्णी यांनी केले आहे.
हिंगोणेकर मंडळाची सभा
जळगाव- जळगाव निवासी हिंगोणेकर मित्र मंडळाची वार्षिक सभा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लेवा बोर्डींग हॉल येथे होणार आहे. या वेळी विविध कार्यक्रमदेखील होतील. तसेच नवीन निर्णय घेतले जातील. एन.एस.पाटील प्रमुख अतिथी राहतील. आर.डी.वायकोळी अध्यक्षस्थानी राहतील.
अत्रे विद्यामंदिराचा वर्धापन दिन
जळगाव- कै.सौ.सु.वा.अत्रे प्राथमिक विद्यामंदिराचा तिसरा वर्धापन दिन गंधे सभागृहात साजरा झाला. शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे, प्रेमचंद ओसवाल, पारसमल कांकरिया, ॲड.पंकज अत्रे, प्रतिभा अत्रे, पद्मजा अत्रे, रसिका अत्रे, मुख्याध्यापिका उषा बाविस्कर उपस्थित होते. रुपाली खडकीकर यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी आभार मानले.
विपश्यना ध्यान शिबिराचे आयोजन
जळगाव- धम्म जळगाव विपश्यना केेंद्र, साने गुरुजी कॉलनी येथे ७ ते १८ऑगस्टयादरम्यान१०दिवसीयध्यानशिबिराचेआयोजनकरण्यातआलेआहे.नोंदणीसाठीरोशनअगबरत्ती,सुभाषचौक,जळगावयेथेसंपर्कसाधावा.