शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकचे अतिरिक्त दोन हजार सैनिक सीमेवर तैनात; भारताचे बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 06:46 IST

घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ : दहशतवाद्यांना केली जातेय मदत

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून भारत व पाकिस्तानमधील तणावात वाढ झाली असतानाच, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील बाघ व कोटली येथे पाकिस्तानने दोन हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. पाक लष्कराच्या हालचालींवर भारतीय जवान बारीक नजर ठेवून आहेत.

यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून तीस किमी दूर अंतरावर पाकिस्तानच्या या दोन हजार सैनिकांनी तळ ठोकला आहे. लष्कर-ए-तय्यबा व जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांना व अफगाणी नागरिकांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये भरती करण्यास सुरुवात केली आहे. या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करता यावी, यासाठी वाढीव फौजफाटा पाकिस्तानने सीमेजवळ आणून ठेवल्याचे सांगण्यात येते. भारताने ३७० कलमातील अनेक तरतुदी रद्द केल्यानंतर सीमेपलीकडून काश्मीरमध्ये होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. त्यासाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे (एसएसजी) सैनिक मदत करतात. भारतीय जवानांनी नुकत्याच दिलेल्या चोख प्रत्युत्तरात एसएसजीचे दहा सैनिक ठार झाले होते.दहशतवाद्यांकरवी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे. काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर कांगावा करण्याचे पाकिस्तानचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.गुजरात सीमेवर हालचालीकाश्मीरमध्येच नव्हे, तर गुजरातला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीर क्रीक भागातही पाकिस्तानने आपले सैनिक आणून ठेवले आहेत. काळ््या यादीत समावेश करण्याच्या फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेल्या इशाºयानंतर काही काळ थांबवलेली दहशतवाद्यांची भरती पाकिस्तानने आता नव्याने सुरू केल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Borderसीमारेषा