छावण्यांच्या बातमीचा जोड़़़़
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
दक्षिणेतील जनावरांची संख्या
छावण्यांच्या बातमीचा जोड़़़़
दक्षिणेतील जनावरांची संख्याजामखेड- ४४५७४३, कर्जत-६६५३९७, पारनेर-७७९१९६, पाथर्डी-७०५०४८, नगर-७३१५२०, शेवगाव-५७८३४६, श्रीगोंदा-९१४२२०़़़़ असा मिळणार चाराप्रति दिन- मोठे जनावरे ६ किलोप्रति दिन- लहान जनावरे ३ किलो़़़़ असा मिळणार खर्च मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन छावणी चालकास ७० तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३५ रुपये अनुदान दिले जाणार आहे़ लहान व मोठे जनावरांना दिल्या जाणार्या चार्यावर अनुदान दिले जाणार आहे़़़़़़ उत्तर नगर जिल्ह्यात छावण्या नाहीचउत्तर नगर जिल्ह्यात मध्यम पाऊस झालेला आहे़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांत छावण्या सुरू करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात छावण्या सुरू न करता चार्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत़