जोड - रा. सू. गवई अंत्यसंस्कार - बॉक्स
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
कमलताईंचा आक्रोश
जोड - रा. सू. गवई अंत्यसंस्कार - बॉक्स
कमलताईंचा आक्रोशदादासाहेबांच्या प्रगतीत हरघडी साथ देणार्या त्यांच्या सहचारिणी कमलताईंचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. कन्या कीर्ती स्वत:ला सावरून आईलाही धीर देण्याचा प्रयत्न करीत होती.