ब्रेक इन महाराष्ट्र जोड
By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST
..इन्फो..
ब्रेक इन महाराष्ट्र जोड
..इन्फो..हे तर रिअल इस्टेट महामंडळउद्योजकांना प्रोत्साहित करून औद्योगिक सुविधा देणे आणि नवीन उद्योग आणण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली खरी परंतु आता केवळ जमिनी विकणे हे एकमेव काम सध्या महामंडळ करीत आहेत. त्यामुळे हे एमआयडीसी नसून रिअल इस्टेट महामंडळ झाले आहे. नवीन उद्योजक येण्यासाठी पायाभूत सुविधा देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे धोरण अपेक्षित आहे; मात्र येथे उद्योजकांचे नीतिधैर्य कसे खचेल आणि त्यांना उद्योग सुरू करताना कसे अडथळे आणले जातील या दृष्टीनेच प्रयत्न असतात. त्यामुळे नवीन उद्योजक या म्हणणे सोपे परंतु अशा प्रकारच्या आडकाठी आणण्याच्या प्रकारातून नवीन उद्योजक तयार होणे कठीण आहे.-मधुकर ब्रााणकर, उद्योजक, नाशिक.