बहिणाबाई महोत्सव जोड...
By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST
सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद
बहिणाबाई महोत्सव जोड...
सांस्कृतिक कार्यक्रमांना दादमहोत्सवात सोमवारीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात मु.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रजापिता ब्राकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्ती पथनाट्य, अभिनव विद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय, इकरा हायस्कुल, रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज यांनीही नृत्य सादर केले. तसेच विनोद ढगे व सहकार्यांनी बेटी बचाव बेटी पढाव पथनाट्य आणि बहिणाबाई महोत्सव संगीत रजनी असे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी झाले. आमदार सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ---महोत्सवात आजमहोत्सवात मंगळवारी महिला मेळावा होणार आहे. सिताबाई मोहिते, निरूपमा देशपांडे, डॉ. प्रिती अग्रवाल या बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करतील.