शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 05:41 IST

मागच्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रविवारी रुग्णालय प्रशासनाने दिली. किडनीच्या समस्येमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागच्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रविवारी रुग्णालय प्रशासनाने दिली. किडनीच्या समस्येमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारत असून, त्यांची श्वसनप्रक्रियाही पूर्ववत होत आहे. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. ते व्हेंटिलेटरवर नसून, त्यांच्या रक्तातील क्रिटीनिनची पातळी कमी झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. दिलीप कुमार यांना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज देणार, याविषयी अद्याप माहिती दिली नाही. रविवारी दिलीप कुमार यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवरूनही सायरा बानू यांच्यासह, डॉक्टरांची टीम दिलीप कुमार यांची उत्तम काळजी घेत असून, त्यांची प्रकृती सुधारतेय, असे टिष्ट्वट करण्यात आले.