शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ॅसिडको आंबेडकर जयंती

By admin | Updated: April 15, 2016 00:43 IST

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कल, उत्तमनगर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कल, उत्तमनगरसिडकोतील उत्तमनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कलच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सुनील जगताप यांनी केले. यावेळी आमदार सीमा हिरे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, डी. जी. सूर्यवंशी, मामा ठाकरे, बाळासोहब पाटील, गिरीश भदाने, नगरसेवक शीतल भामरे, सुवर्णा मटाले, डॉ. सदीप मंडलेचा, बाळासाहेब पाटील, संजय भामरे, दीपक मटाले, श्याम साबळे, मनोज हिरे, नारायण मगर, अभिजित मगर आदिंनीही अभिवादन केले.फोटो : आर फोटोला १४ सिडको जयंती या नावाने सेव्ह केला आहेफोटो ओळी : उत्तमनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कल येथे आंबेडकरांना अभिवादन करताना नगरसेवक शीतल भामरे, सुवर्णा मटाले, मामा ठकरे, आयोजक सुनील जगताप, संजय भामरे, श्याम साबळे, मिलिंद जगताप, डॉ. सदीप मंडलेचा, दीपक मटाले आदि.-------------------------------------पवननगर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ,सिडकोतील पवननगर भागात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी आंबेडकरांच्या पुतळ्यास आबा महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी केले. यावेळी श्याम साबळे, अतुल भामरे, बबलू सोनवणे, शशी गोसावी, राजू वराडे, धनंजय भावसार, बबन खिल्लारे, नाना वाडिले, रतन ढेपे, दीपक मगर, प्रदीप महाजन, महोम्मद मन्सुरी, अजय राठेड, विजय नागरे, प्रशांत केंगे आदि उपस्थित होते.फोटो स्कॅनिंगला दिला आहे.