दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू
By admin | Updated: March 2, 2016 02:21 IST
नागपूर : दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या जितू आत्माराम राहांगडाले (वय ४०, रा. भोकारा गोधनी) यांचा करुण अंत झाला. १८ फेब्रुवारीला दुपारी १२.५० ला गिीखदानमध्ये राहांगडाले यांचा अपघात झाला होता. त्यांना मेयोत भरती केले असता उपचारादरम्यान आज सकाळी डॉक्टरांनी राहांगडालेंना मृत घोषित केले. याप्रकरणी गिीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दुचाकीचालकाचा अपघाती मृत्यू
नागपूर : दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या जितू आत्माराम राहांगडाले (वय ४०, रा. भोकारा गोधनी) यांचा करुण अंत झाला. १८ फेब्रुवारीला दुपारी १२.५० ला गिट्टीखदानमध्ये राहांगडाले यांचा अपघात झाला होता. त्यांना मेयोत भरती केले असता उपचारादरम्यान आज सकाळी डॉक्टरांनी राहांगडालेंना मृत घोषित केले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.---