शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दर 15 मिनिटांनी एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:31 IST

रस्ते अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दर १५ मिनिटांनी एका दुचाकी चालकाला जीव गमवावा लागतो आहे.

नितीन अग्रवाल ।नवी दिल्ली : रस्ते अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दर १५ मिनिटांनी एका दुचाकी चालकाला जीव गमवावा लागतो आहे. यात सगळ्यात जास्त जीवितहानी महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील आहे.भाजपाचे नाना पटोले यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना राधाकृष्णन म्हणाले की, अपघातांबद्दल पोलिसांकडील नोंदींवरून सगळ््या प्रकारच्या रस्त्यांवरील अपघातांत जवळपास १५ मिनिटांत दुचाकीचालकाचा मृत्यू होत असतो. यात स्कूटर आणि मोपेड समाविष्ट आहे.रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लोकसभेत सांगितले की, तीन वर्षांत २०१५ मध्ये रस्ते अपघातांत १,२६,३८० दुचाकी वाहनचालकांचा मृत्यू झाला.यातील सगळ्यात जास्त ४६,०७० लोक २०१५ मध्ये मरण पावले. मृतांत ३०,६५६ व्यक्ती २० ते ३४ वयाचे होते. त्यातील १६,८९७ लोकांचा मृत्यू महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील आहेत.पटोले यांना हेही माहीत करून घ्यायचे होते की, अशा दुर्घटना थांबवण्यासाठी मंत्रालय राष्ट्रीय राजमार्गांवर इंटरसेप्टर तुकड्या तैनात करणार आहे का? त्यावर राधाकृष्णन यांनी अशा कोणत्याही प्रस्तावार विचार करायला नकार दिला.दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेटचे मानकाबाबत ते म्हणाले की, त्यासाठी बीआयएस ४,१५१ मानक बनविण्यात आले आहे.