शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

(फोटो-पासपोर्ट)

(फोटो-पासपोर्ट)
वीज कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
ट्रकची मोटरसायकलला धडक : कोराडी - नागपूर मार्गावरील घटना
कोराडी : भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या महापारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्याचा उपचाराला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना कोराडी - नागपूर मार्गावरील मॉडर्न स्कूलजवळ गुरुवारी सकाळी घडली.
मोहम्मद फिरोज अली खान (५५, रा. गुरुस्मृतीनगर, कोराडी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते उप्पलवाडी येथील वीज उपकेंद्रात ज्युनियर टेक्निशियनपदी कायर्ग्रत होते. दरम्यान, ते गुरुवारी सकाळी उप्पलवाडी येथील कार्यालयात नवीन मोटरसायकलने जात असताना मॉडर्न हायस्कूलजवळ मागून येणाऱ्या एमएच-४०/६१५० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाल्याने वसीम शेख, स्वप्नील केदार, सलीम शेख, दीपक ठाकूर आदींनी त्यांना लगेच उपचारासाठी नागपूरला हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मॉडर्न स्कूलजवळील टी पॉईंट वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे. तिथे वारंवार अपघात होत असल्याने येथील दुभाजक बॅरिकेटस् लावून बंद करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
***