शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू कासिम ठार

By admin | Updated: October 29, 2015 09:25 IST

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि २०१३ सालच्या उधमपूर हल्ल्याच्या सूत्रधार अबू कासिम श्रीनगरमधील चकमकीत ठार झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. २९ -  जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या बांदीपोरा येथे १४ व्या राष्ट्रीय रायफलच्या जवानांशी झालेल्या चकमकीदरम्यान 'लष्कर-ए-तोयबाचा' कमांडर अबू कासिम ठार झाला आहे. कासिम हा २०१३ साली उधमपूरमदील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होत, त्या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले होते.

लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गस्तीवर असलेल्या १४ व्या राष्ट्रीय रायफलच्या पथकावर हल्ला करून दहशतवादी जंगलात लपले होते. त्यांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईदरम्यान जवान व दहशतवादी यांच्यात चकमक झाली. त्यात अबू कासिम ठार झाला असून चकमक अद्याप सुरूच आहे. 

दरम्यान जंगलात लपण्याआधी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १४ व्या राष्ट्रीय रायफलचा एक जवान शहीद झाल्याचे समजते.