शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीस अटक

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

फरार आरोपीस अटक

फरार आरोपीस अटक
चिमुकलीवर अत्याचार : शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी
भिवापूर : तालुक्यातील मालेवाडा येथील चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीस भिवापूर पोलिसांनी नुकतीच अटक केली. नागपूर येथील सत्र न्यायाधीश आर. जे. राठी यांच्या न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि. २१) पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती भिवापूर पोलिसांनी दिली.
सचिन रामचंद्र खंडाळ (२२, रा. मालेवाडा, ता. भिवापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २८ जुलै रोजी पाच वर्षीय चिमुकली रस्त्याच्या कडेला खेळत होती. तिची आई शेतात गेली होती. सचिनने तिला खाऊ देण्याचा बहाणा केला आणि तिला घरात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून भिवापूर पोलिसांनी आरोपी सचिनविरुद्ध भादंवि ३७६ आय, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तो घटनेच्या दिवसापासून पोलिसांना हुलकावणी देत होता.
दरम्यान, त्याने १४ ऑगस्टला नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. तो गावातच दडून असल्याची माहिती मिळताच ठाणेदार मनीष दिवटे यांनी रविवारी (दि. १६) मध्यरात्री सापळा रचून त्याला मालेवाडा येथे अटक केली. भिवापूर पोलिसांनी त्याला नागपूर येथील न्यायाधीश आर. जे. राठी यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. राठी यांच्या न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
***