शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

एकाचवेळी चीन-पाकिस्तानचे चॅलेंज मोडून काढण्यास सक्षम - इंडियन एअर फोर्स चीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 17:04 IST

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी   भारतीय हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे असे हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ गुरुवारी सांगितले. 

नवी दिल्ली - भारतीय हवाई दल चीनचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असून, एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी  पूर्णपणे सज्ज आहे असे हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ गुरुवारी सांगितले. 

एअर फोर्स डे च्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. एअर फोर्स कुठल्याही मोहिमेसाठी तयार आहे पण सर्जिकल स्ट्राईकसारख्या ऑपरेशनमध्ये हवाई दलाला सहभागी करुन घ्यायचे कि, नाही तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे असे धानोआ यांनी सांगितले. 

पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भारतीय हवाई दल एकाचवेळी दोन लढाया लढण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. डोकलाम संघर्ष संपल्यानंतर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी देशाने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवर युद्धासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. त्यावरुन चीनने त्यांच्यावर आगपाखड केली होती. भारताला जे धोके आहेत ते लक्षात घेता 42 स्कवाड्रनची आवश्यकता आहे. 2032 पर्यंत भारतीय हवाई दलाकडे इतकी स्कवाड्रन्स असतील असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलB S Dhanoaबी एस धानोआ