अभिजित : स्वामी चिंचोली परिसरात २ मृतदेह
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
दौंड : स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धनंजय येवले यांनी दिली.
अभिजित : स्वामी चिंचोली परिसरात २ मृतदेह
दौंड : स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धनंजय येवले यांनी दिली. एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून, तिचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. ती वेडसर असून, दोन दिवसांपूर्वी स्वामी चिंचोली येथील ग्रामस्थांशी कन्नड व हिंदी भाषेतून बोलायची. तसेच, येथील लोहमार्ग १९०/१ परिसरात एका पुरुषाचा अंदाजे वय ३८ ते ४४ वर्षे मृतदेह आढळून आला आहे. ०००