शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 17:38 IST

संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा यांना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे नेते बनवण्यात आले आहे.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभाखासदार राघव चढ्ढा यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली आहे. खासदार संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांना राज्यसभेत पक्षनेते केले आहे. खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा यांना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे नेते बनवण्यात आले आहे. दरम्यान, 24 जुलै रोजी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मणिपूरमधील घटनेबाबत सभापतींच्या खुर्चीसमोर निदर्शने केली होती. त्यानंतर त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते.

राघव चढ्ढा हे आम आदमी पक्षातील एक प्रमुख चेहरा असून ते पक्षाच्या वतीने राज्यसभेत बोलत असतात. नुकतेच ते केंद्रीय निवडणूक आयुक्तांशी संबंधित विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलत होते. त्यांचे हे भाषण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 10 खासदार आहेत. यामध्ये सर्वाधिक सात खासदार पंजाबचे आहेत. दिल्लीतून तीन खासदार आहेत. राघव चढ्ढा हे पंजाबचे राज्यसभा खासदार आहेत.

राघव चढ्ढा यांचे करण्यात आले होते निलंबन दरम्यान, गेल्या अधिवेशनात 11 ऑगस्ट 2023 रोजी राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाला राघव चढ्ढा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेऊन अर्ज करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर 115 दिवसांनी राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.

टॅग्स :AAPआपRajya Sabhaराज्यसभाAam Admi partyआम आदमी पार्टीMember of parliamentखासदार