लोकसभेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा १५ रोजी
By admin | Updated: February 8, 2016 22:55 IST
जळगाव : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी १५ रोजी दिल्ली येथे लोकसभेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी कर्मचारी यांनी १३ रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर जमा होण्याचे आवाहन युनियनतर्फे करण्यात आले आहे.