शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आधारसाठी दबाव टाकल्यास होणार 10 वर्षांची शिक्षा अन् 1 कोटींचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 11:27 IST

आधार कार्डाच्या सक्तीवरून केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआधार कार्डाच्या सक्तीवरून केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आता बँक खातं उघडण्यासाठी आणि सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचं नाहीआधार कार्ड देण्याचा दबाव टाकणाऱ्या बँक आणि टेलिकॉम कंपन्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- आधार कार्डाच्या सक्तीवरून केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बँक खातं उघडण्यासाठी आणि सिम कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचं नाही, तर पूर्णतः ऐच्छित असणार आहे. तसेच ओळख आणि पत्त्याच्या पडताळणीसाठी आधार कार्ड देण्याचा दबाव टाकणाऱ्या बँक आणि टेलिकॉम कंपन्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होण्याची शक्यता आहे.एवढंच नव्हे, तर अशा प्रकारे दबाव टाकणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 3 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षा होण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आपण आता बँक खातं उघडण्यासाठी किंवा सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्डऐवजी पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा इतर कोणतंही प्रमाणित दस्तावेज देऊ शकता. कोणतीही संस्था आधार कार्डसाठी आपल्यावर दबाव टाकू शकत नाही. सरकारनं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग एक्ट आणि भारतीय टेलिग्राफ एक्टमध्ये संशोधन करून हा नियम समाविष्ट केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या संशोधनाला मंजुरी देण्यात आली होती. तसेच आधारचा वापर फक्त सरकारी योजनांसाठी करता येणार आहे.  माहितीचा दुरुपयोग झाल्यास 50 लाखांचा दंड, 10 वर्षांची शिक्षाआधार ऑथेंटिकेशन करणाऱ्या कोणत्याही कंपनीकडून युजर्सच्या माहितीचा दुरुपयोग झाल्यास त्या कंपनीला 50 लाखांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. परंतु या सुधारणेला अद्यापही संसदेत मंजुरी मिळालेली नाही. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड