शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आधारचे स्मार्ट कार्ड अवैध!; UIDAIचं स्पष्टीकरण, ५० रुपयांत पोस्टाने मागवा मूळ स्मार्ट कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 06:06 IST

आधार नोंदणी केल्यानंतर लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात. अशी कार्डे आता चालणार नाहीत, असे आधार प्राधिकरणाने समाजमाध्यमांत जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : बाजारात बनविलेले आधारचे स्मार्ट कार्ड अवैध असून, हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे स्पष्टीकरण आधार कार्ड बनविणाऱ्या ‘युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ (यूआयडीएआय) म्हणजे आधार प्राधिकरणाने दिले आहे.  आधार नोंदणी केल्यानंतर लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात. अशी कार्डे आता चालणार नाहीत, असे आधार प्राधिकरणाने समाजमाध्यमांत जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. बाजारात बनविलेल्या आधारच्या स्मार्ट कार्डांत अनेक सुरक्षाविषयक उणिवा असतात. खरे म्हणजे, अशा कार्डांत कोणतेच सुरक्षाविषयक फिचर नसते. त्यामुळे अशा कार्डांना आम्ही अवैध घोषित करीत आहोत, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. असे मिळवा मूळ कार्डप्रधिकरणाने म्हटले की, मूळ आधार कार्ड प्राधिकरणाच्या https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटच्या मदतीने प्राप्त करू शकता. या साइटवर गेल्यानंतर ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ या पर्यायावर क्लिक करा.१२ अंकी आधार क्रमांक अथवा २८ अंकी नोंदणी आयटी टाका. सुरक्षा कोड भरा. त्यानंतर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल. त्यानंतर अटी व शर्ती स्वीकृत करा.ओटीपी पडताळणीस सबमिट बटन दाबल्यानंतर ‘पेमेंट ऑप्शन’ दिसेल. तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग याद्वारे पैसे अदा करू शकता. पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.पीव्हीसी कार्ड महत्त्वाचे...आपल्याला आधारचे पीव्हीसी कार्ड हवे असेल, तर केवळ ५० रुपये भरून आपण अधिकृतरीत्या ते मिळवू शकता. ते प्राधिकरणाकडून पोस्टाने पाठविले जाईल. मूळ आधार पीव्हीसी कार्डात डिजिटली साईनड् सुरक्षित क्यूआर कोड असतो. ते छायाचित्रासह येते. त्यात लोकसांख्यिकी तपशील (डेमाॅग्राफिक डिटेल्स) असतो, तसेच सर्व सुरक्षा फिचरही त्यात असतात.मूळ कार्डावर असतात हे फिचर्सप्राधिकरणाने म्हटले की, मूळ पीव्हीसी आधार कार्डात पुढील फिचर्स असतात...सुरक्षित क्यूआर कोडहोलोग्राममाइक्रो टेक्स्टकार्ड जारी केल्याची व प्रिंट केल्याची तारीखलोकसांख्यिकी तपशील

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड