शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

आबा श्रद्धांजली.....

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली

आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली
कोदामेंढी : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील उपाख्य आबासाहेब यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अरोली ग्रामपंचायत भवन येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सदानंद निमकर होते. यावेळी जि.प. सदस्य शकुंतला हटवार, सरपंच नंदू धानकुटे, सुनील आरंभी, दामोदर देशमुख, नत्थू नान्हे, सदानंद कुंभलकर, हरिचंद्र समरीत, कैलास समरीत, राहुल पानतावणे, गजेंद्र खोडके, नाना गजबे, नरेश बोरकर, शिल्पा आडगुळकर, सीमा मेहर, निर्मला मडावी, सामदेव समरीत, हेड कॉन्स्टेबल रमाकांत अवस्थी, महेश नोरिया, गजानन राठोड, शरद येळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मौदा
मौदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीतर्फे आबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्थानिक चक्रधर स्वामी मंदिरात आयोजित शोकसभेत कार्यकर्त्यांनी आबा पाटील यांच्याप्रति आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. दिवंगत आबासाहेबांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. यावेळी शिवराज गुजर, पृथ्वीराज गुजर, उपसभापती राजेश ठवकर, विलास धनजोडे, राजेश धनजोडे, राजेश सोनकुसरे, पंकज पौनीकर, आनंदराव माथनीकर, अशोक धनजोडे, प्रताप सरनाईक, रमेश फुलबांधे, शामराव थोटे, विजय पांडे आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
खापरखेडा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सावनेर विधानसभा अध्यक्ष अमर जैन यांच्या नेतृत्वात दिवंगत आर.आर. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी दिवाकर घेर होते. यावेळी अनेक सर्वपक्षीय मान्यवरांनी आबांच्या जीवन चरित्रावर विचार मांडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जि.प. समाजकल्याण सभापती दीपक गेडाम, शांताराम गावंडे, रमेश जैन, रामू वसुले, हेमराजसिंह परिहार, मनोज डेव्हिड, पृथ्वीराज बागडे, भरत पटेल, धनराज डेहरिया, अशोक वंजाळ, राजू गभणे, कपिल वानखेडे, अमित मेश्राम, राधेश्याम फुलझेले, देवानंद मंगरे, जितेंद्र पानतावणे, आशिष जैन, सुधाकर ठाकरे, संजय सूर्यवंशी, नीलकमल वाघमारे, लीलाधर एकरे, लाला यादव, रमेश मधुमटके, शिवदास वासनिक, सुरेश वसुले, राजेंद्र जवादे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधींकडून)