शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

शिक्षक म्हणाला, ‘तू माझी गर्लफ्रेंड हो’; गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थिनीला मागितली ट्रिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 05:40 IST

‘एकलव्याने त्याचे गुरू द्रोणाचार्य यांना गुरूदक्षिणा म्हणून आपला अंगठा दिला होता. गुरूदक्षिणा म्हणून तू माझी गर्लफ्रेंड होऊ शकत नाहीस का? असा प्रश्न शिक्षकाने केला.

विभास झा पाटणा : बिहारमधील पाटणा येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने गुरू-शिष्य परंपरा मोडीत काढत बारावीच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना किशनगंज जिल्ह्यातील कोचधामन ब्लॉकमधील किसान हायस्कूलमध्ये घडली आहे.

शाळेतील शिक्षकाने गुरूदक्षिणेच्या नावाखाली बारावीच्या विद्यार्थिनीला सिलिगुडीला एकत्र फिरायला जाण्याची मागणी केली. आरोपी शिक्षकाचे नाव विकास कुमार आहे.  शिक्षक फोनवर अश्लील बोलायचा, असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. तो शिक्षक फोनवर विद्यार्थिनीला म्हणाला, ‘तू माझी गर्लफ्रेंड हो.’ यासाठी शिक्षकाने एकलव्याचे उदाहरण दिले. ‘एकलव्याने त्याचे गुरू द्रोणाचार्य यांना गुरूदक्षिणा म्हणून आपला अंगठा दिला होता. गुरूदक्षिणा म्हणून तू माझी गर्लफ्रेंड होऊ शकत नाहीस का?’ मॅडम (त्याची बायको) तिच्या माहेरी गेल्या आहेत. तर चल सिलिगुडीला फिरायला जाऊया. आपण तिथे मजा करू.’ 

विद्यार्थिनीची तक्रारशिक्षकाची निर्लज्ज मागणी ऐकून विद्यार्थिनीने शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केला. तिने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे याबद्दल तक्रार केली. मुख्याध्यापकांनी आरोपी शिक्षकाकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी (बीईओ) यांना शाळेत जाऊन संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Biharबिहार