शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

भारताविरोधातील पाऊल खपवून घेणार नाही;संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:04 IST

भारताच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की आपण शांतताप्रिय राष्ट्र असलो तरी नालंदा पुन्हा जळताना दिसणार नाही.

नवी दिल्ली : १९९८ मध्ये देशाच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की, भारत हा शांतताप्रिय देश असला तरी स्वाभिमानाविरुद्ध उचलण्यात आलेले कोणतेही पाऊल तो खपवून घेणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी येथे सांगितले.

येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित सोहळ्याला संबोधित करताना सिंह म्हणाले की, बाह्य आक्रमणकर्त्यांनी  नालंदा येथील शैक्षणिक केंद्र व सोमनाथ येथील सांस्कृतिक प्रतीकाचा विध्वंस केल्यानंतर भारताने इतिहासापासून धडा घेतला. १९९८ च्या पोखरण-२ अणुचाचणीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.

शांत असलो तरीही...

भारताच्या अणुचाचण्यांनी जगाला संदेश दिला की आपण शांतताप्रिय राष्ट्र असलो तरी नालंदा पुन्हा जळताना दिसणार नाही. सोमनाथसारख्या सांस्कृतिक प्रतीकाचा विध्वंस आम्ही सहन करणार नाही. आम्ही आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात उचललेल्या प्रत्येक पावलाला चोख प्रत्युत्तर देऊ,’ असेही सिंह म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी पोखरण येथील अणुचाचणी भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले. तंत्रज्ञान वर्चस्व गाजवण्याचे नव्हे तर प्रगतीला वेग देण्याचे साधन असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह. 

मोदींनी केली तुलना

१० वर्षांपूर्वी प्रत्येकवर्षी सुमारे ४००० पेटंट नोंदणीकृत होते, परंतु आता ही संख्या ३०,००० पेक्षा जास्त आहे.२०१४ मध्ये देशात सुमारे १०० स्टार्टअप होते, आज त्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास पोहोचली आहे.पूर्वी वार्षिक ७०,००० ट्रेडमार्क नोंदणीकृत होते, आता हा आकडा २.५ लाखांहून अधिक आहे.इन्क्युबेशन केंद्रांची संख्या २०१४ मधील १५० वरून ६५० पर्यंत वाढली आहे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह