शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केली शीख कामगाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 09:25 IST

अमृतसरचा रहिवासी अमृतपाल सिंग याला दहशतवाद्यांनी ७ च्या सुमारास हब्बा कडल येथील शल्ला कडल परिसरात एके रायफलने पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घातल्या

श्रीनगर : शहरातील हब्बा कडल भागात बुधवारी दहशतवाद्यांनी पंजाबमधील एका शीख कामगाराची गोळ्या झाडून हत्या केली, तर आणखी एक जण जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी येथे सांगितले.

अमृतसरचा रहिवासी अमृतपाल सिंग याला दहशतवाद्यांनी ७ च्या सुमारास हब्बा कडल येथील शल्ला कडल परिसरात एके रायफलने पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घातल्या. सिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित (वय २५) हा परप्रांतातील अन्य एक कामगार जखमी झाला. रोहितही मूळचा अमृतसरचा आहे. त्याच्या पोटात गोळ्या लागल्या असून, त्याच्यावर येथील एसएमएचएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसराची नाकेबंदी केली आहे. या वर्षात काश्मीरमधील परप्रांतीयांवर दहशतवाद्यांनी केलेला हा पहिला हल्ला आहे. गेल्या वर्षी, दहशतवाद्यांनी अनंतनाग आणि शोपियान जिल्ह्यांसह खोऱ्यातील परप्रांतीय कामगारांवर अनेक हल्ले केले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर