शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांअभावी गर्भवतीला रुग्णालयाबाहेर हाकलले; दरवाजाजवळच प्रसूती, थंडीने बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:10 IST

प्रचंड थंडी आणि उपचाराअभावी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बदायूँ (उत्तर प्रदेश) : येथील जिल्हा महिला रुग्णालयात शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने गर्भवती महिलेला बाहेर हाकलून देण्यात आले, त्यानंतर महिलेची रुग्णालयाच्या दरवाजाजवळच प्रसूती झाली. प्रचंड थंडी आणि उपचाराअभावी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बदायूँचे जिल्हाधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. कर्मचाऱ्यांनी महिलेशी गैरवर्तन केले. या प्रकरणाची तीन दिवसांत चौकशी होईल.

नेमके काय झाले?बदायूँ शहरातील रवी पत्नी नीलम यांना प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर कर्मचाऱ्यांनी नीलमला ढकलून दिले. हताश झालेले रवी नीलमला रुग्णालयाच्या दरवाजाजवळ घेऊन गेले; परंतु वेदना वाढून तिथेच त्यांनी मुलाला जन्म दिला. अति थंडी आणि उपचाराअभावी रुग्णालयाच्या गेटवरच मुलाचा मृत्यू झाला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलWomenमहिलाdoctorडॉक्टर