शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 21:51 IST

केंद्र सरकारचे मोठे पाऊल, CISF च्या पहिल्या महिला राखीव बटालियनला मान्यता

CISF : विमानतळासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा दलांची झपाट्याने वाढणारी तैनाती लक्षात घेऊन केंद्र सरकारने पहिल्या महिला CISF राखीव बटालियनला मान्यता दिली आहे. यामध्ये 1 हजाराहून अधिक महिला कर्मचारी भरती केले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या मंजूर दोन लाख CISF कर्मचाऱ्यांमधून हे युनिट तयार केले जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने याच आठवड्यात आपला आदेश जारी केला आहे. वरिष्ठ कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एकूण 1025 महिला कॉन्स्टेबल या बटालियनमध्ये असतील.

CISF च्या सध्या 12 राखीव बटालियन आहेतसध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कडे 12 राखीव बटालियन आहेत. नावाप्रमाणेच, या बटालियन्स राखीव ठेवल्या जातात. निवडणूक आणि इतर महत्वाच्या प्रसंगांसाठी CISF ची तात्पुरती नियुक्ती केली जाते. तेव्हा त्यांचा अतिरिक्त फोर्स म्हणून वापर केला जातो. संसद भवन संकुलासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षाही ते सांभाळत असून, या वर्षी संसदेची जबाबदारी सोपवण्यात आली.

विशेष म्हणजे, CISF मध्ये महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येने आहेत, ज्या 68 सार्वजनिक विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि ताजमहाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण करतात. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सीआयएसएफने ऑल वुमन राखीव बटालियनची गरज व्यक्त केली होती, ज्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारWomenमहिलाHome Ministryगृह मंत्रालय