शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 06:16 IST

बुधवारी उशिरा रात्री जारी केलेल्या राजपत्राद्वारे केलेली ही नियुक्ती बेकायदेशीर आणि दिल्लीच्या जनतेविरुद्ध घेतलेला निर्णय आहे.

- सुनील चावके

नवी दिल्ली : दिल्लीच्या निर्वाचित सरकारच्या शिफारशीला न जुमानता केंद्र सरकारने दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश उत्तमकुमार यांची नियुक्ती केली. त्यामुळे केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.दिल्ली विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी निवृत्त न्यायाधीश राजीवकुमार श्रीवास्तव यांच्या नावाची शिफारस केली होती; पण आपण ही जबाबदारी स्वीकारू शकत नसल्याचे श्रीवास्तव यांनी १५ जून रोजी उपराज्यपाल सक्सेना यांना पत्राद्वारे कळविले होते. बुधवारी उशिरा रात्री जारी केलेल्या राजपत्राद्वारे केलेली ही नियुक्ती बेकायदेशीर आणि दिल्लीच्या जनतेविरुद्ध घेतलेला निर्णय आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे. केंद्रातील भाजप सरकार या नियुक्तीद्वारे दिल्लीतील २४ तास वीजपुरवठा रोखण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक व्यवस्था आणि जमीन वगळता अन्य सर्व विषयांवर केंद्र सरकार आणि केंद्राच्या प्रतिनिधींना दिल्ली सरकारचे निर्णय मान्य करावे लागतील, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने दिला होता; पण केंद्र सरकार स्वतःला राज्यघटना आणि कायद्यापेक्षा मोठे समजते, अशी टीका या निर्णयाचा निषेध करताना आतिशी यांनी केली.

टॅग्स :Courtन्यायालय