शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केरळच्या मृत रुग्णामध्ये सापडला मंकीपॉक्सचा वेगळाच व्हेरिअंट; एन्सेफलायटीस मुळे दगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:42 IST

अमेरिका आणि युरोपमध्ये जगातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तिथे मंकीपॉक्स व्हायरसचा कांगो व्हेरिअंट आढळत आहे, ज्याला गंभीर मानले जात आहे. 

केरळमध्ये मंकीपॉक्समुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. यामुळे देशभरातील संशोधक चिंतेत सापडले होते. या तरुणाच्या नमुन्यांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा ए.२ व्हेरिअंट मिळाला आहे, यामुळे चिंतेत आणखी वाढ झाली आहे. हा व्हेरिअंट अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पसरलेल्या व्हेरिअंटपेक्षा खूप वेगळा आहे. 

पुण्याच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपमध्ये जगातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तिथे मंकीपॉक्स व्हायरसचा कांगो व्हेरिअंट आढळत आहे, ज्याला गंभीर मानले जात आहे. 

नवी दिल्लीतील CSIR च्या IGIB संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात देखील केरळमधील पहिल्या दोन मंकीपॉक्स संक्रमित रुग्णांमध्ये विषाणूचे A.2 व्हेरिअंट सापडले होते. हा व्हेरिअंट बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. भारतातील 12 पैकी 10 रुग्णांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे या व्हेरिअंटची पुष्टी करण्यात आली आहे.

केरळमधील तरुणाचा मृत्यू एन्सेफलायटीस या आजारामुळे झाल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. रुग्णाच्या मेंदूला सूज येऊ लागते आणि हळूहळू तो कोमात जातो, असा हा आजार आहे.दिल्ली एम्सच्या माजी डॉक्टरांनी भारतातील अप्रमाणित अँटीबायोटिक्सच्या वापराबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नुकत्याच आलेल्या अहवालाला दिशाभूल करणारा आणि अन्यायकारक म्हटले आहे. 2019 मध्ये भारतात विकल्या जाणार्‍या 47 टक्के अँटीबायोटिक फॉर्म्युलेशनला परवानगी मिळालेली नव्हती, असे या अहवालात म्हटले होते.  

टॅग्स :Keralaकेरळ