शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

९९ टक्के राजकीय नेते दांभिक, भ्रष्ट नेत्यांचा पर्दाफाश करण्यास अडचण नाही, रामदेवबाबा यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 05:20 IST

देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू बाबा रामदेव यांनी येथे नेत्यांवर टीका केली. रोहटकमध्ये झालेल्या गुरुकूल महोत्सवात बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, राजकारणात सक्रिय होण्यात मला रस नाही.

रोहटक : देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू बाबा रामदेव यांनी येथे नेत्यांवर टीका केली. रोहटकमध्ये झालेल्या गुरुकूल महोत्सवात बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, राजकारणात सक्रिय होण्यात मला रस नाही. मात्र देशातील ९९ टक्के राजकीय नेते दांभिक आहेत; व संधी मिळेल तेव्हा या भ्रष्ट नेत्यांचा पर्दाफाश करण्यात मला काहीच अडचण असणार नाही.स्वयंघोषित बाबा, देवाचा अवतार व हातावरून भविष्य सांगणाºयांपासून सावध राहा, असा सल्लाही त्यांनी सर्व उपस्थितांना दिला. जर असे बाबा तुमचे भविष्य सांगण्याचा दावा करत असतील तर तुम्ही आधी त्यांचे बूट लपवून ठेवा आणि ते कुठे आहेत हे त्यांना विचारा. ते तरी त्यांना सांगता येते का, हे तपासून पाहा, असा चिमटाही त्यांनी काढला. ज्यांना स्वत:चे भविष्य आणि भवितव्य माहीत नाही ते तुमचे भविष्य सांगून पैसे कमवितात आणि तुम्हालाही फसवतात, असेही रामदेव यांनी बोलून दाखवले. सर्वांनी वैज्ञानिक निष्ठा बाळगायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिली. ते म्हणाले, जर लोकांकडे वैज्ञानिक वैचारिकता नसेल तर, राम रहीम याच्यासारखे अनेक बाबा लोकांना मूर्खात काढत राहतील. त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.आरोपांचा समाचारअलीकडच्या काळात काही बाबांवर अनेक आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी अशांचा आज समाचार घेतला. हरयाणा सरकारने बाबा रामदेव यांना आयुर्वेद आणि योग यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविले आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा