शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

देशात ९३ महिलांवर होतात दररोज बलात्कार!

By admin | Updated: July 1, 2014 17:45 IST

देशात दिवसेंदिवस महिलांच्या असुरक्षतेत भर पडताना दिसत असून देशात दररोज ९३ महिलांवर बलात्कार होत असल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

महिलांच्या असुरक्षिततेत मुंबईचा द्वितीय क्रमांक 
ऑनलाइन टीम 
चेन्नई, दि. १ - देशात दिवसेंदिवस महिलांच्या असुरक्षतेत भर पडताना दिसत असून देशात दररोज ९३ महिलांवर बलात्कार होत असल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्यूरोने  प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार देशात दिल्ली शहर हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर असून त्याखालोखाल मुंबई शहराचा क्रमांक आहे. 
नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‍ ब्यूरो (एनसीआरबीने )भारतातील गुन्हयासंबंधी आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीवरून दिल्ली, मुंबईपाठोपाठ जयपूर आणि संस्कृती जपणा-या पुणे शहराचाही उल्लेख करण्यात आला आहे. २०१२ साली दिल्लीत ५८५ महिलांवरील बलात्काराच्या घटना घडल्या होत्या तर हाच आकडा २०१३ साली १ हजार ४४१ आकड्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत २०१३ साली ३९१, जयपूर १९२ तर पुण्यात १७१ महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती आहे. २०१३ साली मध्यप्रदेशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून एप्रिलपर्यंत ४ हजार ३३५ घटना तसेच एका १४ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थान ३२८५, महाराष्ट्र ३०६३ आणि उत्तर प्रदेशात ३०५० इतक्या मोठया प्रमाणात बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक कमी बलात्काराच्या घटना या तामिळनाडूत ९२३ घडल्या आहेत. ९४ टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून,  शेजारील व्यक्तीकडून, नातेवाईक, आणि त्यानंतर घरातील व्यक्तीकडून होत असल्याची आकडेवारी एनसीआरबीने प्रसिध्द केली आहे.