शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बलसागर भारत होवो! हवाई दलाची ताकद वाढणार; ८३ तेजस विमानं ताफ्यात सामील होणार

By कुणाल गवाणकर | Updated: January 13, 2021 18:08 IST

मोदी सरकारनं केला ४८ हजार कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे. लवकरच हवाई दलात ८३ तेजस विमानं सामील होणार आहेत. यासाठी संरक्षणाशी संबंधित कॅबिनेट कमिटीनं (सीसीएस) ४८ हजार कोटी रुपयांच्या कराराला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएसनं कराराल मंजुरी दिल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. या करारामुळे हवाई दल अधिक सुसज्ज होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तेजस विमानं हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रं डागू शकतात. या विमानांमधून जहाजविरोधी क्षेपणास्त्रं, बॉम्ब आणि रॉकेटदेखील डागली जाऊ शकतात. तेजस विमानांच्या निर्मितीसाठी ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के ऍल्युमिनियम एलॉय आणि टायटॅनियमचा वापर केला जातो. तेजस चौथ्या पिढीतलं टेललेस कंपाऊंट डेल्टा विमान आहे. चौथ्या पिढीतल्या लढाऊ विमानांचा विचार केल्यास त्यात तेजस सर्वात हलकं आणि लहान आहे. भारतीय हवाई दलानं तेजस विमानं पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर तैनात केली आहेत.तेजस विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्तान एरॉनिटॉक्स लिमिटेडनं आधीच नाशिक आणि बंगळुरूत आवश्यक सोयीसुविधांची उभारणी केली असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. नव्या करारामुळे भारतीय हवाई दल अधिक सशक्त होईल आणि रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होतील, असं राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलRajnath Singhराजनाथ सिंह