८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव
By admin | Updated: July 21, 2016 22:20 IST
बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला. बुधवारी ५०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला होता. यापुढे आवकेत वाढ होईल व भाज्यांचे दरही नरमतील, असे संकेत मिळाले आहेत.