शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमधील १० पैकी ८ विद्यार्थी होतात नापास; परदेशातील ‘वैद्यकीय’ची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 06:15 IST

देशात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटस्‌ एक्झाम उत्तीर्ण होणे आवश्यक

नवी दिल्ली : विदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स एक्झाम (एफएमजीइ) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. पण अशा दर दहा विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी या परीक्षेत नापास झाल्याचे आढळून आले आहे. 

युक्रेनमधून वैद्यकीय पदवी घेऊन आलेल्यांनाही ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (एनइबी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०२० साली विदेशातून वैद्यकीय पदवी शिक्षण घेऊन आलेल्या ३५ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी एफएमजीइ परीक्षा दिली. त्यातील ५ हजार ८९७ जण म्हणजे १६.४८ टक्के लोक ही परीक्षा उत्तीर्ण झाले. गेल्या सहा वर्षांची आकडेवारी पाहिली तर १.२६ लाख लोकांनी एफएमजीइ ही परीक्षा दिली. त्यातील २१ हजार जण ही परीक्षा पास झाले.

१५ लाख लोक युक्रेनमधून बाहेर    युद्धामुळे सुमारे  १५ लाख नागरिक युक्रेनमधून बाहेर पडले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेने दिली आहे.    रशियाने फेसबुक आणि ट्वीटरवर बंदी घातली आहे. रशियन माध्यमांच्या बातम्यांबाबत भेदभाव केल्याचा आराेप करून पुतीन प्रशासनाने ही कारवाई केली आहे.     रशियामध्ये असलेल्या ब्रिटिश नागरिकांनी तेथे थांबणे आवश्यक नसल्यास तत्काळ रशिया साेडण्याच्या सूचना ब्रिटनने दिल्या आहेत.     रशियाने ताबा घेतलेल्या खेरसन आणि बर्डीयान्स्क या शहरांमधील नागरिकांनी रशियाविराेधात निदर्शने केली.    अमेरिकेतील आपल्या मुत्सद्द्यांना परत आणण्यासाठी रशियाने विशेष विमान पाठविले आहे. अमेरिकेसाेबत काेणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया