शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

२३ दिवसांच्या मुलीच्या पोटातून बाहेर आले ८ भ्रूण; जगातील अशी पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 12:19 IST

झारखंडमधील रांची येथील राणी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका नवजात मुलीवर उपचार सुरू होते.

रांची : २३ दिवसांच्या मुलीच्या पोटातून आठ भ्रूण काढण्यात आल्याचा प्रकार रांची येथील एका रुग्णालयात घडला आहे. नवजात मुलीच्या पोटातून भ्रूण बाहेर येण्याच्या घटना दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. आठ भ्रूण काढण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.झारखंडमधील रांची येथील राणी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका नवजात मुलीवर उपचार सुरू होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि २१ दिवसांनी बोलावण्यात आले. २ नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता ८ भ्रूण बाहेर काढण्यात आले.

याला नेमके काय म्हणतात? 

मुलीवर शस्त्रक्रिया करणारे डॉ. इम्रान म्हणाले की, ‘याला फीट्स इन फीटू म्हणतात. जगात ५-१० लाख मुलांपैकी एका मुलामध्ये असा प्रकार घडतो. आतापर्यंत जगभरात अशी २०० पेक्षा कमी प्रकरणे आढळून आली आहेत. ८ भ्रूण काढण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.

असे नेमके का होते? 

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुपमा शर्मा यांनी सांगितले की, यात बाळाच्या पोटात बाळाची निर्मिती सुरू होते. गर्भाशयात एकापेक्षा जास्त मुले वाढत असतील, तर गर्भाच्या विकासादरम्यान ज्या पेशी बाळाच्या आत गेल्या, त्या गर्भाची निर्मिती मुलाच्या आत सुरू होते. पेशी कशा प्रवेश करतात याबद्दल ठोस कारण नाही. 

बाळाच्या पोटात बाळ आहे कसे कळते? 

नवजात अर्भकाच्या ओटीपोटावर सूज असते. लघवी येणे बंद होते. यावेळी प्रचंड वेदना होत असतात. या लक्षणांनंतर, डॉक्टर तपासणी करतात.

 

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटल