शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत राम मंदिरासाठी ७0 ट्रक दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 05:01 IST

राम मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुका तोंडावर येताच, विश्व हिंदू परिषदेने मंदिराची जोरदार तयारी अयोध्येत सुरू केली आहे.

अयोध्या : राम मंदिर लवकरात लवकर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर आणि लोकसभा निवडणुका तोंडावर येताच, विश्व हिंदू परिषदेने मंदिराची जोरदार तयारी अयोध्येत सुरू केली आहे. मंदिर-मशिदीच्या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अयोध्येत ७0 ट्रक भरून दगड मागविण्यात आले आहेत.या प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असे रा.स्व. संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेला वाटत आहे. त्यामुळेच राम मंदिराच्या बांधकामाची तयारी अयोध्येत सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी २९ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. अयोध्येत कारसेवकपुरममध्ये येणारे भाविक व पर्यटकांचे आता जोरदार स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी तिथे नियमित राम भजने गायली जातात आणि स्थानिक पुजारीही सक्रिय झाले आहेत.