शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरीतून ६० जणांना विषबाधा अकोला+वाशिम आवश्यक..........

By admin | Updated: February 20, 2016 00:34 IST

पिंपळगाव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या माळवंडी येथे पाणीपुरी खाल्याने लहान मुलांसह जवळपास ६० जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी रात्री १०़३० वाजता घडली़ काहींवर बुलडाण्यातील खासगी, तर काहींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे़

पिंपळगाव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या माळवंडी येथे पाणीपुरी खाल्याने लहान मुलांसह जवळपास ६० जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी रात्री १०़३० वाजता घडली़ काहींवर बुलडाण्यातील खासगी, तर काहींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे़
गुरूवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास माळवंडी येथील काही बालकांनी गावातीलच एका पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली़ काही वेळातच या बालकांना मळमळ होऊन उलट्या व शौचाचा त्रास सुरू झाला़ सुरूवातीला घरच्या मंडळीनी दुर्लक्ष केले; मात्र त्रास वाढू लागल्याने आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने गावकर्‍यांमध्ये घबराट पसरली. पाहता- पाहता रूग्णांचा आकडा ४०- ५० वर पोहोचला़ काही रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले, तर जवळपास ३० ते ४० जणांना रात्री उशीरा जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले़ रात्रभर उपचार केल्यानंतर २० ते २५ जणांना डॉक्टरांनी शुक्रवारी सुटी दिली़ काही रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत़