शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गॅस सिलेंडरच्या स्फोटात ६० घरे जळून खाक, ६ जण जखमी; तीन मुले बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 20:56 IST

बिहारमधील बगाहा येथे गॅस सिलेंडर गळती आणि स्फोटामुळे ६० हून अधिक घरे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली.

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी बिहारमधील भिठा पोलीस स्टेशन परिसरातील देही पकडडी पंचायतीच्या बालुआडवा राजवंशी टोला येथे गॅस सिलेंडरच्या गळती आणि स्फोटामुळे लागलेल्या आगीत ६० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.

या आगीत डझनभर शेळ्या आणि इतर गुरे मृत्युमुखी पडली. आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना ६ जणांचे हातपाय भाजले. तीन मुले बेपत्ता आहेत.

म्यानमारसाठी भारत बनला संकटमोचक! आग्र्याहून फील्ड हॉस्पिटल पाठवणार;ऑपरेशन ब्रह्मा सुरू

स्थानिकांनी दिलेली माहिती अशी, गावातील एका घरात जेवण बनवत होते. यावेळी अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. काही वेळाने त्याचा स्फोट झाला. त्यामुळे गावात आग पसरली. आग पसरताच, इतर घरांमध्ये ठेवलेले गॅस सिलिंडर सतत स्फोट होऊ लागले. 

या आगीत ६० हून अधिक घरे जळून खाक झाली. कपडे, धान्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेजारच्या उत्तर प्रदेशातून अग्निशमन दलासह पोलिसांचे पथकही दाखल झाल्याचे प्रमुखांनी सांगितले. सरपंचाचे पती रमाशंकर यादव म्हणाले की, या आगीच्या घटनेत ग्रामस्थांचे खूप नुकसान झाले आहे.सर्व काही जळून राख झाले. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस स्टेशन प्रभारी राकेश कुमार यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पोलिसांचे पथक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे काम करत आहे.

टॅग्स :fireआगBiharबिहार