शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

छत्तीसगडमध्ये सापडल्या ५७ सुवर्णमुद्रा, रस्तेकामात आढळला हंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 04:15 IST

छत्तीसगडमधील कांडागाव जिल्ह्यात रस्तेबांधणीसाठी खोदकाम सुरू असताना, तिथे १२व्या शतकातील तब्बल ५७ सुवर्णमुद्रा असलेला हंडा सापडला आहे.

रायपूर : छत्तीसगडमधील कांडागाव जिल्ह्यात रस्तेबांधणीसाठी खोदकाम सुरू असताना, तिथे १२व्या शतकातील तब्बल ५७ सुवर्णमुद्रा असलेला हंडा सापडला आहे. या सुवर्णमुद्रा यादवकालीन असल्याने त्याचा विदर्भाशीही संबंध आहे.त्या काळात विदर्भात यादव साम्राज्य होते व यादवांनी दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस्तरमधील सात जिल्ह्यांत आपले साम्राज्य वाढविले होते. तो भाग आता छत्तीसगडमध्ये आहे. कारकोई व बेडमा गावांच्या दरम्यान रस्त्याच्या कामात सुवर्णमुद्रा सापडल्या, असे जिल्हाधिकारी नीळकंठ टेकाम यांनी सांगितले. सरपंचाने हंडा त्यांच्या ताब्यात दिला आहे. (वृत्तसंस्था)रस्त्यासाठी खोदकाम सुरू असताना, एका महिला कामगारालाआतमध्ये हंडा सापडला. तिने लगेचच त्याची माहिती गावकºयांना दिली. प्राथमिक माहितीनुसार, या सुवर्णमुदा १२व्या वा १३व्या शतकातील आहेत. या मुद्रांवर जो मजकूर आहे, तो यादवकालीन आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. पुरातत्त्व विभाग या सुवर्णमुद्रांची पाहणी करणार असून, त्यानंतर याविषयी अधिक माहिती मिळू शकेल, असे ते म्हणाले.